आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र येथे आपले स्वागत आहे
१९७२ मध्ये आदिवासी कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास संचालनालय स्थापन करण्यात आली आहे
१९७६ मध्ये आदिवासी विकास आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.
१९८४ मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले.
आदिवासी विकास विभागाला बळकटी देण्यासाठी, १९९२ मध्ये संचालनालयाचे आयुक्तालयामध्ये विलीनीकरण करण्यात आले.